10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी – मुख्यालय कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्चिम) मुंबई मध्ये भरती

HQ Coast Guard Mumbai Bharti 2022: मुख्यालय कोस्ट गार्ड मुंबई (मुख्यालय, तटरक्षक क्षेत्र पश्चिम, मुंबई) मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2022 आहे. एकूण जागा : 23 पदाचे नाव:इंजिन ड्रायव्हर, सारंग लस्कर, … Continue reading 10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी – मुख्यालय कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्चिम) मुंबई मध्ये भरती