परकीय व्यापार महासंचालनालय मुंबई येथे ‘लिपिक’ पदांची भरती

DGFT Recruitment 2022: परकीय व्यापार महासंचालनालयामध्ये (Directorate General of Foreign Trade) काही पदांसाठी परकीय व्यापार महासंचालनालयमध्ये काही रिक्त पदांची भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ ऑक्टोबर २०२२ आहे.

एकूण जागा : ३८

रिक्त पदाचे नाव : अप्पर डिव्हिजन लिपिक / Upper Division Clerk (UDC)
शैक्षणिक पात्रता : ०१) नियमितपणे समान पद ०२) लोअर डिव्हिजन लिपिक किंवा समतुल्य सह ०५ वर्षे नियमित सेवा ग्रेडमध्ये

वयाची अट : अर्ज प्राप्त होण्याच्या अंतिम तारखेला अर्जदारांसाठी उमेदवारांचे कमाल वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
वयात सवलत: – SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट.
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : २५,५००/- रुपये ते ८१,१००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २६ ऑक्टोबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Zonal Additional DGFT, Office Of Zonal Additional Directorate General of Foreign Trade, Department of commerce, Ministry of Commerce & Industry, Nishtha Bhavan, 48, Sir Vithaldas Thakersey Marg, Mumbai 400 020.

अधिकृत संकेतस्थळ :  www.dgft.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा


1 Comment
  1. Nitesh Ramdas Gawas says

    Ycm bsc agriculture and agriculture diploma 3 years

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.