संरक्षण उत्पादन विभागात ‘क्लार्क’ पदासाठी भरती ; 63,200 पगार मिळेल

संरक्षण उत्पादन विभाग गुणवत्ता हमी महासंचालक मध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ ऑक्टोबर २०२२ आहे. Department Of Defence Production Recruitment 2022 रिक्त पदाचे नाव : लोअर डिव्हिजन क्लार्क / Lower Division Clerkशैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त मंडळाची … Continue reading संरक्षण उत्पादन विभागात ‘क्लार्क’ पदासाठी भरती ; 63,200 पगार मिळेल