ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची बंपर लॉटरी; सेंट्रल रेल्वे मुंबईत करणार मोठी भरती

Central railway recruitment 2022 Central railway recruitment 2022 – मध्य रेल्वे मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ व्यावसायिक लिपिक आणि तिकीट लिपिक, वरिष्ठ व्यावसायिक लिपिक आणि तिकीट लिपिक, लघुलेखक (इंग्रजी), गुड्स गार्ड, स्टेशन मास्टर, कनिष्ठ लेखा सहाय्यक, लेखा लिपिक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र … Continue reading ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची बंपर लॉटरी; सेंट्रल रेल्वे मुंबईत करणार मोठी भरती