Railway Bharti : रेल्वे (महाराष्ट्र) मध्ये 2422 जागांसाठी बंपर भरती

Central Railway Bharti

Central Railway Bharti : मध्य रेल्वे (Central Railway) मध्ये मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२३ आहे. या भरतीअंतर्गत तब्बल २४२२ जागा रिक्त आहेत.

एकूण पदे : २४२२

रिक्त पदाचे नाव : अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी) / Apprentice
रिक्त पदांचा तपशील
मुंबई – 1659
भुसावळ- 418
पुणे – 152
नागपूर -14
सोलापूर – 79

Mumbai Cluster

Unit NameTotal Post,
Carriage & Wagon (Coaching) Wadi Bunder258
Kalyan Diesel Shed50
Kurla Diesel Shed60
SR.DEE (TRS) Kalyan179
SR.DEE (TRS) Kurla192
Parel Workshop313
Matunga Workshop547
S&T Workshop, Byculla60

सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स; MCED मध्ये ग्रॅज्युएट्ससाठी बंपर ओपनिंग्स; 40,000 रुपये पगार; करा अप्लाय

Bhusawal Cluster

Unit NameTotal Post,
Carriage & Wagon Depot122
Electric Loco Shed80
Electric Locomotive Workshop118
Manmad Workshop51
TMW Nasik Road47

Pune Cluster

Unit NameTotal Post,
Carriage & Wagon Depot31
Diesel Loco Shed121

Nagpur Cluster

Unit NameTotal Post
Electric Loco Shed, Ajni48
Carriage & Wagon Depot66

Solapur Cluster

Unit NameTotal Post
Carriage & Wagon Depot58
Kurduwadi Workshop21

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त मंडळाकडून १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य (१०+२ परीक्षा प्रणाली अंतर्गत). ०२) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय.

अर्ज शुल्क-
General/UR/OBC साठी : १०० रु.
अनुसूचित जाती/जमाती/महिला रिक्त पदांसाठी अर्ज शुल्क नाही

MSSC : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात पदवी उत्तीर्णांना नोकरीची संधी..

वयोमर्यादा-
उमेदवाराचे किमान वय: 
१५ वर्षे असणे आवश्यक आहे
कमाल वय: 24 वर्षे
वयात सवलत:- SC/ST/OBC उमेदवारांना सरकारी नियमांनुसार सूट.
SC/ST-05 वर्ष, OBC- 03 वर्ष.
पगार(Pay Scale) : 8000 /-रुपये

निवड प्रक्रिया –
गुणवत्ता यादी मॅट्रिकमधील गुणांच्या टक्केवारीच्या आधारे तयार केली जाईल (किमान 50% एकूण गुणांसह) + ज्या ट्रेडमध्ये अॅप्रेंटिसशिप केली आहे त्यामधील ITI गुण. मॅट्रिक आणि आयटीआयमधील गुणांच्या साध्या सरासरीच्या आधारे असेल.

नोकरी ठिकाण – मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 15 डिसेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ :  www.cr.indianrailways.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole