प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC), मुंबई येथे १११ जागांसाठी भरती

CDAC Mumbai Recruitment 2021 – प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई येथे विविध पदांच्या १११ जागांसाठी भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ डिसेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : १११

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) प्रोजेक्ट मॅनेजर 13
शैक्षणिक पात्रता: (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/IT/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा प्रथम श्रेणी MCA (ii) 09 वर्षे अनुभव

2) प्रोजेक्ट इंजिनिअर 82
शैक्षणिक पात्रता: (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/IT/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा प्रथम श्रेणी MCA (ii) 00 ते 05 वर्षे अनुभव

3) सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर 15
शैक्षणिक पात्रता: (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/IT/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा प्रथम श्रेणी MCA (ii) 03 ते 05 वर्षे अनुभव

4) असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर 01
शैक्षणिक पात्रता: (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/IT/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा प्रथम श्रेणी MCA (ii) 03 ते 05 वर्षे अनुभव

वयाची अट : ०९ डिसेंबर २०२१ रोजी ३५ ते ५० वर्षे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : २००/- रुपये [SC/ST/PWD/EWS/महिला – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अधिकृत संकेतस्थळ : www.cdac.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (CDAC Mumbai Recruitment 2021 Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


आता घरबसल्या वरील परीक्षेची तयारी करा Unacademy वर
थेट एक्स्पर्ट करून शिका, तेही अगदी मोफत !


इतर सरकारी नोकरी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.