CB कंटोनमेंट बोर्ड कामठीमध्ये 10वी, 12वी पाससाठी भरती ; 92000 पर्यंत पगार मिळेल

CB Cantonment Board Kamptee Nagpur Bharti 2022: कंटोनमेंट बोर्ड कामठीमध्ये काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 02

पदाचे नाव:

सहाय्यक शिक्षक
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 12वी किंवा समतुल्य उत्तीर्ण आणि NCTE नुसार 02 वर्षांचा प्राथमिक शिक्षण डिप्लोमा
माळी
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण आणि गार्डनरचा एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम

नोकरी ठिकाण : कॅम्पटी (नागपूर)

वयोमर्यादा: 21 ते 33 वर्षे
फी: फी नाही
वेतन श्रेणी: 15,000 ते 92,300 रु

अर्ज पद्धती :ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्ड ऑफिस, बंगला नं.40, टेम्पल रोड, कॅम्पटी कॅन्टोन्मेंट, जिल्हा-नागपूर – 441001
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 9th November 2022
निवड पद्धत: लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी

अधिकृत संकेतस्थळ : kamptee.cantt.gov.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.