Browsing Category

Current Affairs

MPSC 360 Provide Daily Current affairs – Chalu Ghadamodi for MPSC Rajyaseva Pre, PSI, STI, Assistant and other state government exams. The Current affairs Section is exclusively Based upon the Recent changes in Exam Pattern. While Current Affairs is Must study and Game changer in Every Exam. Mission MPSC makes your task Easy Here.

रेड, ऑरेंज, यलो आणि ग्रीन अलर्ट म्हणजे काय ? हे अलर्ट का आणि कधी जारी केले जातात ?

९ ते १२ जून दरम्यान मुंबईसह कोकणाच्या भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने ९ तारखेला मुंबईत रेड अलर्ट तर इतर दिवशी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. थोडक्यात काय तर मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. परंतु अनेकांना प्रश्न पडला असेक कि हा रेड, ऑरेंज, यलो आणि ग्रीन अलर्ट म्हणजे नेमकं काय ? हे अलर्ट का आणि कधी जारी केले…
Read More...

चालू घडामोडी – 9 जून 2021

सर्वांना मोफत लस देशातील १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण मोफत करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. हे नवे धोरण २१ जून पासून लागू होणार आहे.संपूर्ण लस ही केंद्राकडूनच खरेदी केली जाईल. त्यामुळे लसीकरणाच्या ओझ्यातून राज्यांची मुक्तता झाली…

चालू घडामोडी – 7 जून 2021

Twitter ला केंद्राचा अखेरचा इशारा भारतातील नवीन माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार खास अधिकारी नेमावेत, असा नियम असताना ही तीन महीने टाळाटाळ केल्यामुळे केंद्र सरकारने ट्विटरला अखेरची नोटीस बजावली आहे व फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे.नव्या…

चालू घडामोडी – 6 जून 2021

रिझर्व्ह बँकेकडून (RBI) विकासदर अंदाज आणखी खालावला. कोरोना महासाथीमुळे चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर अंदाज रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank of India) खाली आणताना महागाई अजून वाढण्याची भीती व्यक्त केली गेली.गेल्या आर्थिक वर्षातील…

चालू घडामोडी – 5 जून 2021

सर्वोच्च न्यायालय: राजद्रोहाच्या आरोपापासून प्रत्येक पत्रकाराला संरक्षण राजद्रोहाच्या आरोपापासून सर्वोच्च न्यायालयाने दिलेले संरक्षण मिळण्यास देशातील प्रत्येक पात्र आहे. असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.भारतीय दंडविधान संहितेतील…

चालू घडामोडी – 4 जून 2021

अनाथ मुलांच्या संगोपनासाठी राज्यसरकारची योजना कोरोनामुळे आई-वडिल गमावलेल्या अनाथ (Orphan) बालकांना आधार देण्यासाठी त्याच्या नावावर एक रकमी पाच लाख ₹ मुदत ठेव ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.तसेच बालक सक्षम होईपर्यंत त्याचा संगोपन खर्च…

आता XraySetu अँपच्या मदतीने व्हॉट्सअँपवर होणार कोरोनाचे निदान

देशभरात कोरोनाचा प्रभाव हळू हळू कमी होताना दिसत आहे. पण सोबतच तिसऱ्या लाटेचाही धोका आहे. केंद्र सरकारने आता Aarogya Setu नंतर XraySetu नावाचं ऍप लाँच केलं आहे. या अ‌ॅपच्या मदतीने व्हाट्सअँपवर छातीचा एक्सरे पाठवून कोरोना आहे कि नाही हे…

चालू घडामोडी – 3 जून 2021

सिरममध्ये कोव्होवॅक्सची प्रायोगिक निर्मिती कोव्होवॅक्स या नवीन लशीचे उत्पादन चाचणी स्तरावर सिरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) सुरू केले आहे. ही लस प्रथिनांवर आधारित आहे.या लसीला आपत्कालीन मान्यता मिळवण्यासाठी कंपनी…

चालू घडामोडी – 2 जून 2021

सर्वात नीचांकी विकासदार कोरोना महासाथीमुळे मोठा तडाखा बसलेल्या भारताचा २०२०-२१ या आर्थिक वर्षातील विकासदर (GDP) म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पादन उणे ७.३% इतका खाली नोंदवला गेला आहे.भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या चाळीस वर्षांत केलेली ही…

चालू घडामोडी – 1 जून 2021

तापमानवाढीमुळे चक्रीवादळे हवामान बदल, समुद्राचे वाढते तापमान, हवेतील धूलिकण (एरोसोल), बाष्पीकरण, गुप्त उष्णता यांमुळे पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रात ही चक्रीवादळे (Cyclones) निर्माण झाली आहेत.गेल्या चार वर्षांपासून सतत पश्चिम किनारी…
Optimized by Optimole