Browsing Category

Current Affairs

MPSC 360 Provide Daily Current affairs – Chalu Ghadamodi for MPSC Rajyaseva Pre, PSI, STI, Assistant and other state government exams. The Current affairs Section is exclusively Based upon the Recent changes in Exam Pattern. While Current Affairs is Must study and Game changer in Every Exam. Mission MPSC makes your task Easy Here.

चालू घडामोडी – 18 जून 2021

Twitter अडचणीतव्यक्ती स्वातंत्र्याचा ध्वजवाहक म्हणून वावरणाऱ्या ट्विटरला नियमानुसार वागण्याच्या अनेक संधी दिल्या . मात्र कंपनीने मार्गदर्शक सूचना अव्हेरल्या.आता ट्विटर ला कायद्यानुसार संरक्षण मिळवण्याचा अधिकार उरलेला नाही. असा दम केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिला.देशात कार्यरत असणाऱ्या सर्व समाजमाध्यम कंपन्यांसाठी
Read More...

आता घरबसल्या आधार कार्ड वरील चुकीची माहिती बदलता येणार

आज भारतात आधार कार्ड हे सर्वात महत्वाचं ओळखपत्र गणलं जातं. साधं सिम कार्ड घेण्यापासून ते बँक अकाउंट व पासपोर्ट काढण्यासाठी सुद्धा आधार कार्ड आवश्यक आहे. जरी आपल्या सगळ्यांकडे आधार कार्ड असले तर बहुतेकांच्या कार्डवर चुकीची माहिती छापून

चालू घडामोडी – 17 जून 2021

कोविन सक्ती रद्दलसीकरणासाठी कोविनवरून (Covin app) ऑनलाईन नोंदणीची सक्ती रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.त्यामुळे १८ वर्षावरील कोणालाही थेट लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणीनंतर आता लसीकरण करता येऊ शकते.देशात लसीकरण संथ गतीने सुरू

चालू घडामोडी – 15 जून 2021

G7 मध्ये दुसऱ्या दिवशीही मोदींचा सहभागजी ७ च्या बैठकीमध्ये दुसऱ्या दिवशीही मोदींनी दोन सत्रांमध्ये सहभाग घेतला.Building Back Together—Open Societies and Economies आणि Building Back Greener: Climate and Nature अशी या दोन्ही सत्रांची

चालू घडामोडी – 14 जून 2021

कोरोनावरील औषधे करमुक्तकोरोना व म्युकरमायकोसिस या रोगांवरील औषधे, प्राणवायू आणि प्राणवायू निर्मिती उपकरणांवरील वस्तू व सेवा कर ५ % पर्यन्त कमी करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. लशींवरील कर कमी केलेला नाही.वरील साथरोगांवर असलेला कर

चालू घडामोडी- 13 जून 2021

एक देश एक शिधापत्रिका योजनाOne nation One rationcard ही योजना देशातील सर्व राज्यांनी सुरू करावी, त्यामुळे स्थलांतरित मजुरांना देशात कुठेही शिधा उपलब्ध होऊ शकेल. असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.या महत्वकांक्षी योजनेचा हेतूच हा आहे

चीनचं पितळ उघडं पाडल्याने भारतीय वंशाच्या पत्रकाराचा पुलित्झर पुरस्काराने सन्मान

अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी तर्फे उत्तम पत्रकारितेसाठी दिल्या जाणारा पुलित्झर पुरस्कारांची (Pulitzer Prize) नुकतीच घोषणा करण्यात आली. भारतीय वंशाच्या मेघा राजगोपालन यांनी हा पुरस्कार पटकावल्याने सगळीकडे त्यांचीच चर्चा सुरु आहे.

चालू घडामोडी – 12 जून 2021

राज्यातील प्राचीन वृक्षांना संरक्षणराज्यातील ५० वर्षांपेक्षा जुन्या वृक्षांना 'प्राचीन वृक्ष' (Heritage Tree) असे संबोधून त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.यासाठी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष

चालू घडामोडी – 11 जून 2021

पिकांच्या हमीभावात वाढयंदाच्या खरीप हंगामासाठी किमान समर्थन मूल्य (MSP) वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत विविध पिकांवरील ही एमएसपी ५०-६२% वाढवण्यात आली.तूर व उडीद डाळीच्या एमएसपी मध्ये ३००₹/क्विंटल

चालू घडामोडी – 10 जून 2021

लसवाटपाचे नवे धोरणलसधोरणांनातर लसवाटपाचे नवे धोरण केंद्र सरकारने जाहीर केले. त्यानुसार राज्यांची लोकसंख्या, कोरोनाबाधितांचे प्रमाण लसीकरण मोहिमेतील प्रगती हे निकष निश्चित केले आहेत. लसअपव्यय झाल्यास पुरवठा घाटेल असे केंद्राने संगितले