कॅन्टोनमेंट बोर्डमध्ये ‘लिपिक’ पदाची भरती ; पगार 92300 पर्यंत मिळेल

Cantonment Board Kamptee – कॅन्टोनमेंट बोर्ड कामठी, नागपूर येथे कनिष्ठ लिपिक पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ फेब्रुवारी २०२२ आहे. 

पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक

शैक्षणिक पात्रता :

०१) मान्यताप्राप्त विद्यापीठपासून कोणत्याही शाखेतील पदवी. ०२) टंकलेखन मराठी व इंग्रजी मध्ये ४० श.प्र. मि.

वयाची अट : ०९ फेब्रुवारी २०२२ रोजी २१ वर्षे ते ३० वर्षे.

शुल्क : २००/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : २९,२००/- रुपये ते ९२,३००/- रुपये.

नोकरी ठिकाण : कामठी, नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०९ फेब्रुवारी २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता : CHIEF EXECUTIVE OFFICER, CANTONMENT BOARD KAMPTEE, DISTRICT- NAGPUR STATE – MAHARASHRTRA PIN-441001.

अधिकृत संकेतस्थळ : www.cbkamptee.org

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा


इतर सरकारी नोकरी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.