[BSF] सीमा सुरक्षा दल अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

BSF Recruitment 2021

BSF Recruitment 2021 – सीमा सुरक्षा दल Border Security Force मध्ये विविध पदांच्या ७२ जागांसाठी नोकरी संधी ; या बाबतची अधीसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. तर या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2021 आहे.

एकूण जागा : ७२

BSF नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

पदांची नावे व शैक्षणिक पात्रता :

१. सहायक उपनिरीक्षक/ Assistant Sub Inspector :
पदसंख्या : ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक पास किंवा समतुल्य
०२) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्था किंवा समतुल्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून ड्राफ्ट्समन (सिव्हिल) पदविका अभ्यासक्रम

२. हेड कॉन्स्टेबल (सुतार)/ Head Constable (Carpenter)
पदसंख्या : ०४
शैक्षणिक पात्रता : ०१) मॅट्रिक पास किंवा समतुल्य सह औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) सुतार ट्रेड मध्ये प्रमाणपत्र ०२) ०३ वर्षे अनुभव

३. हेड कॉन्स्टेबल (प्लंबर)/ Head Constable (Plumber)
पदसंख्या : ०२
शैक्षणिक पात्रता :०१) मॅट्रिक पास किंवा समतुल्य सह औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) प्लंबर ट्रेड मध्ये प्रमाणपत्र ०२) ०३ वर्षे अनुभव

४. कॉन्स्टेबल (गटारी)/ Constable (Sewerman)
पदसंख्या : ०२
शैक्षणिक पात्रता : मॅट्रिक पास किंवा समतुल्य सह अनुभव

५. कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर)/ Constable (Generator Operator)
पदसंख्या : 
२४
शैक्षणिक पात्रता : ०१) मॅट्रिक पास किंवा समतुल्य सह औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) संबंधित ट्रेड मध्ये प्रमाणपत्र ०२) ०३ वर्षे अनुभव

६. कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक)/ Constable (Generator Mechanic)
पदसंख्या : 
२८
शैक्षणिक पात्रता : ०१) मॅट्रिक पास किंवा समतुल्य सह औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) संबंधित ट्रेड मध्ये प्रमाणपत्र ०२) ०३ वर्षे अनुभव

७. कॉन्स्टेबल (लाईनमन)/ Constable (Linemen)
पदसंख्या : 
११
शैक्षणिक पात्रता : ०१) मॅट्रिक पास किंवा समतुल्य सह औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) संबंधित ट्रेड मध्ये प्रमाणपत्र ०२) ०३ वर्षे अनुभव


वयाची अट :
०८ डिसेंबर २०२१ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : १०० रुपये/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन (नोंदणी)

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ९२,३००/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 डिसेंबर 2021 आहे.

जाहिरात (BSF Recruitment 2021 Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा 

ऑनलाईन (Apply Online)अर्ज : येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ : bsf.gov.in/Home


आता घरबसल्या वरील परीक्षेची तयारी करा Unacademy वर
थेट एक्स्पर्ट करून शिका, तेही अगदी मोफत !


इतर सरकारी नोकरी –

1 Comment
  1. Sanket says

    Sanketnehare102@
    Gmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.