BSF मध्ये 2788 पदांसाठी बंपर भरती, 10वी उत्तीर्णांना संधी, पगार 69000 असेल

BSF Constable Recruitment 2022

सीमा सुरक्षा दलात (BSF Constable Recruitment 2022) नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. यासाठी BSF मध्ये कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदांसाठी तब्बल २७८८ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार BSF च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच 15 जानेवारीपासून सुरू झाली आहे.

एकू पदसंख्या : २७८८

पदाचे नाव : कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) [CT]

पुरुष: 2,651 पदे
महिला: 137 पदे

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा 01 वर्षे अनुभवासह संबंधित ट्रेड मध्ये ITI किंवा ITI मधील संबंधित ट्रेड मध्ये 02 वर्षांचा डिप्लोमा.

वयोमर्यादा :
01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 

परीक्षा फी : १०० रुपये/- [SC/ST/ExSM: फी नाही]

वेतन :

उमेदवारांना पगार म्हणून 21,700-69,100 रुपये दिले जातील.

शारीरिक पात्रता:

उंची : पुरुष = 167.5 सेमी आणि महिला = 157 सेमी
छाती (केवळ पुरुषांसाठी): 78-83 सेमी

अनुसूचित जाती/जमाती/आदिवासी
उंची : पुरुष = 162.5 सेमी आणि महिला = 155 सेमी
छाती (केवळ पुरुषांसाठी): 76-81 सेमी

डोंगरी भागातील उमेदवार
उंची : पुरुष = 165 सेमी आणि महिला = 150 सेमी
छाती (केवळ पुरुषांसाठी): 78-83 सेमी

निवड प्रक्रिया :

  • शारीरिक मानक चाचणी (PST)
  • शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
  • दस्तऐवज पडताळणी
  • लेखी चाचणी
  • वैद्यकीय तपासणी

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2022

ऑनलाईन (BSF Constable Recruitment 2022 Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा


इतर सरकारी नोकरी –

1 Comment
  1. Rupesh Rathod says

    Army

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole