भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.मध्ये विविध पदांच्या 141 जागांसाठी भरती

BEL Recruitment 2022 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये काही रिक्त पदांची भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2022 आहे. एकूण जागा : १४१ रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : 1) ट्रेनी इंजिनिअर-I 89शैक्षणिक पात्रता : (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स … Continue reading भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.मध्ये विविध पदांच्या 141 जागांसाठी भरती