(PHD) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 2725 जागांसाठी मेगा भरती
Arogya Vibhag Recruitment 2021
Arogya Vibhag Recruitment 2021 (महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 2725 जागांसाठी मेगा भरती) – Maharashtra Public Health Department invites 2725 Sarkari Job Vacancy – For Majhi Naukri Free job alert, you can subscribe us and get all updates regarding recruitment. Arogya Vibhag Bharti 2021 Notification apply online before 20 August
एकूण पदसंख्या : 2725
पदाचे नाव:
शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी उत्तीर्ण/ प्रयोगशाळा तंत्रज्ञान पॅरामेडिकल पदवी/B.Sc/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/B.Pharm/M.Pharm/GNM/B.Sc (नर्सिंग)/वाहनचालक परवाना/ITI (इलेक्ट्रिशियन/कुशल कारागिर/टेलर/कारपेंटर/B.Sc.(Hon.)/ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा./मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा./10वी+मराठी & इंग्रजी टायपिंग.
वयाची अट:
- प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी: 30 जून 2021 रोजी 18 ते 40 वर्षे.
- उर्वरित पदे: 31 जुलै 2021 रोजी 18 ते 38 वर्षे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज फी :
- खुला प्रवर्ग: ₹600/-
- मागासवर्गीय/EWS: ₹400/-
(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2021
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online
Lab technician
Hi