सुवर्णसंधी.. APS आर्मी पब्लिक स्कूलमध्ये 8700 शिक्षक पदांची मेगा भरती

Army Public School Recruitment 2022 : आर्मी पब्लिक स्कूल मध्ये विविध पदांच्या ८७०० जागांसाठी भरती निघाली आहे. या शिक्षक भरती साठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. Teachers Recruitment मध्ये पात्र उमेदवार दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ जानेवारी २०२२ आहे.

एकूण जागा : 8700

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) पदव्युत्तर शिक्षक (PGT)
शैक्षणिक पात्रता :
 (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed

2) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
शैक्षणिक पात्रता :
 (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed

3) प्राथमिक शिक्षक (PRT)
शैक्षणिक पात्रता : 
(i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed/ डिप्लोमा/कोर्स

वयाची अट: 01 एप्रिल 2021 रोजी,

फ्रेशर्स: 40 वर्षांखाली (NCR शाळा TGT/PRT: 29 वर्षे & PGT 36 वर्षे)
अनुभवी: 57 वर्षांखाली

परीक्षा शुल्क : ३८०/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

निवड प्रक्रिया :
ऑनलाइन स्क्रीनिंग चाचणीनंतर मुलाखत घेतली जाईल, त्यानंतर अध्यापन कौशल्याचे मूल्यांकन केले जाईल. स्क्रीनिंग टेस्टमध्ये MCQ प्रकारचे प्रश्न विचारले जातील.

या तारखा लक्षात ठेवा :

अर्ज प्रक्रिया- 7 जानेवारी 2022
नोंदणी प्रक्रिया अंतिम तारीख – 28 जानेवारी 2022
प्रवेशपत्राची तारीख – 10 फेब्रुवारी 2022
परीक्षेची तारीख – 19 आणि 20 फेब्रुवारी 2022
निकालाची तारीख – २८ फेब्रुवारी २०२२

अधिकृत संकेतस्थळ : www.awesindia.com

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा


इतर सरकारी नोकरी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.