टाटा मेमोरियल सेंटर मुंबई येथे 10वी ते पदवीधरांसाठी मोठी संधी..

ACTREC Recruitment 2022 : टाटा मेमोरियल सेंटरमध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (ACTREC Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ नोव्हेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : १७

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सहायक प्राध्यापक / Assistant Professor १४
शैक्षणिक पात्रता :
 ०१) एम.डी. / डी.एम./ डी.एन.बी./ एम.सीएच./ एम.डी.एस. / डी.एन.बी. किंवा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पदव्युत्तर पदवी ०२) अनुभव.

२) वैज्ञानिक अधिकारी / Scientific Officer ०१
शैक्षणिक पात्रता :
 ०१) ग्रंथालय आणि माहिती विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी / मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५०% गुणांसह ग्रंथालय विज्ञान पदव्युत्तर पदवी. ०२) ०५ ते ०७ वर्षे अनुभव.

३) तंत्रज्ञ / Technician ०२
शैक्षणिक पात्रता : ०
१) १० वी परीक्षा उत्तीर्ण / १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय / डिप्लोमा ०३) ०१ ते ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : ०४ नोव्हेंबर २०२२ रोजी, [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : ३००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]
पगार (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते ७८,८००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई, गुवाहाटी, विझाज. अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ नोव्हेंबर २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.actrec.gov.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.