आरोग्य विभागात मेगाभरती; राज्य सरकारचा मोठा निर्णय! १०,१२७ जागांसाठी वेळापत्रक जाहीर!

Aarogya MegaBharti 2022 – गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त लागला असून राज्य सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. यासंदर्भात परीक्षा आणि नियुक्तीचं वेळापत्रकच गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे. यानुसार, पुढील वर्षी २७ एप्रिलपर्यंत … Continue reading आरोग्य विभागात मेगाभरती; राज्य सरकारचा मोठा निर्णय! १०,१२७ जागांसाठी वेळापत्रक जाहीर!