AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांसाठी भरती, पदवीधरांना नोकरीचा चान्स

AAI Recruitment 2022 : भारतीय विमानतळ प्राधिकरणात Airports Authority of India (AAI) विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 आहे. एकूण जागा : ५५ रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : 1) सिनियर असिस्टंट (अधिकृत भाषा) 06शैक्षणिक पात्रता … Continue reading AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांसाठी भरती, पदवीधरांना नोकरीचा चान्स