10 Pass Post Job : टपाल जीवन विमा मुंबई 10वी उत्तीर्ण उमेदवारांना मिळणार नोकरी

टपाल जीवन विमा मुंबई (10 Pass Post Job) इथे 10 Pass Job उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एजन्ट या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 09 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

एजन्ट (Agent)

शैक्षणिक पात्रता

एजन्ट (Agent) – या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी ( 10 Pass Post Job ) उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

एजन्ट (Agent) – 18 ते 50 वर्ष

मुलाखतीचा पत्ता

प्रवर अधीक्षक, टपाल जीवन विमा विभाग, मुंबई दक्षिण विभाग टपला कार्यालय, नवी अनेक्स बिल्डींग, 5 वा मजला, मुंबई  GPO. मुंबई – 400001.

मुलाखतीची तारीख – 09 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी https://drive.google.com/file/d/1lMU4grnh55O3PBr2Q3qBnTOqetGEbHOL/view या वेबसाईटवर जाऊ शकता.

या पदभरतीसाठी https://pli.indiapost.gov.in/CustomerPortal/Home.action या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole